इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेच्या कृतींवर टीका करताना म्हटले की, अमेरिकेला इराणला व्हेनेझुएलासारखे करायचे होते, पण इराणी जनतेने धैर्याने सामना केला. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीला 'नवीन अमेरिकी प्रदेश' म्हटल्याने तणाव वाढला आहे.
इराणचे अध्यक्ष म्हणतात, अमेरिकेला आम्हाला व्हेनेझुएला बनवायचे होते
Source: Sakal