मॅक्समहाराष्ट्रचे संपादकीय सल्लागार निखिल वागळे यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर परखड विश्लेषण केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला असून, विधानपरिषद निवडणुकीला केंद्रीय निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. पालघर येथील साधू हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
निखिल वागळे यांचे राजकीय विश्लेषण
Source: Max Maharashtra