सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांतील उपचारांचा खर्च 5 ते 10 पटीने जास्त असतो, असे सरकारी समितीच्या अहवालात म्हटले आहे. कॅन्सर, हृदयरोग आणि किडनी निकामीसारख्या गंभीर आजारांमध्ये ही तफावत आणखी वाढते. खासगी आरोग्यसेवेच्या वाढत्या व्यावसायिकीकरणामुळे जास्त बिले, गरज नसताना तपासण्या आणि बाळंतपणाचा वाढता खर्च यामुळे अनेक कुटुंबे कर्जात बुडत आहेत.
खासगी रुग्णालयांचा खर्च परवडणं कठीण झालं
Source: BBC Marathi