पोषणशास्त्राचा अभ्यास केलेल्या तज्ञाने 'हेल्दी फूड'बाबतचे पाच मोठे गैरसमज उलगडले आहेत. कार्ब्स पूर्णपणे टाळणे चुकीचे असून संपूर्ण धान्य, फळे आणि भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. सर्व कॅलरीज सारख्या नसतात आणि मध किंवा सिरप हेही साखरच असतात. शाकाहारी आहारातूनही पुरेसे प्रोटीन मिळू शकते, असे तज्ञांनी स्पष्ट केले.
'हेल्दी फूड'चे 5 मोठे गैरसमज, तज्ञांनी केला खुलासा
Source: BBC Marathi