थर्मल पेपरवरील बिलांमध्ये असलेल्या बीपीए रसायनामुळे हार्मोन्स बिघडून प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो, अशा दाव्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार बीपीए हे एंडोक्राइन सिस्टीमवर परिणाम करणारे रसायन आहे. मात्र शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे सामान्य लोकांनी घाबरण्याची गरज नाही, असे वैज्ञानिक सांगतात.
बिलांवरील बीपीए रसायनामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का?
Source: BBC Marathi