संतोष डावखर दिग्दर्शित 'गोंधळ' या मराठी चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी मुंबईत ही घोषणा केली. ३३ हून अधिक चित्रपटांच्या स्पर्धेतून 'गोंधळ'ची निवड झाली. महाराष्ट्राच्या पारंपरिक गोंधळ लोककलेवर आधारित हा चित्रपट आता 'बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म' श्रेणीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
ऑस्करसाठी 'गोंधळ'ची भारताची अधिकृत निवड
Source: Max Maharashtra