अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी केळवंडी सेवा सोसायटीच्या ठरावावरून सुरू झालेला वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. न्यायालयाने हस्तक्षेपास नकार दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांचे समर्थक कडूचंद शेटे यांचा सेवा सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या समर्थकांशी झालेल्या न्यायालयीन संघर्षानंतर शेटे यांनी 'सत्याचा विजय' झाल्याची प्रतिक्रिया दिली.
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत शेटेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
Source: Sarkarnama