नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत निवडून

नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत निवडून

अहमदनगरमधील विखे पाटील कुटुंबातील कन्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत रिक्सदाग खासदार म्हणून निवड झाली आहे. स्वीडनमध्ये झालेल्या निवडणुकीत विरोधी डाव्या आघाडीने ३४९ जागांपैकी १७६ जागा मिळवून निसटते बहुमत मिळवले. नीला या बालकल्याण आणि पर्यावरणाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष देणार आहेत.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies