छत्रपती संभाजीनगर महापालिकेत प्रशासक राज संपून ९ महिने उलटले, तरी अधिकाऱ्यांचे नगरसेवकांकडे दुर्लक्ष सुरूच आहे. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकच प्रत्येक सभेत गोंधळ घालत असल्याने महापौर एकाकी पडले आहेत. शुक्रवारी महालक्ष्मीनिमित्त सभा तहकूब करण्यासाठी महापौरांना एमआयएमचा आधार घ्यावा लागल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
महापौरांना सभा तहकूब करण्यासाठी एमआयएमचा आधार
Source: Pudhari