दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम, मंत्र्यांवर टीकेची झोड

दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम, मंत्र्यांवर टीकेची झोड

नांदेड येथील दुष्काळ आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी काजू-बदाम खाल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यभर संताप उसळला. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्यासमोर सुकामेवा नव्हता, असे स्पष्टीकरण दिले, मात्र बैठकीत तो ठेवणे चुकीचे असल्याचे कबूल केले. वसमत येथे संतप्त शेतकऱ्यांनी मंत्र्यांचा ताफा अडवून त्यांना काजू-बदाम देऊन तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

Source: Pudhari

More in Politics

Read the live feed on ZapIndies