ट्रम्प यांची CNN, MS NOW आणि पॉलिटिकोला व्हाइट हाऊस बंदी

ट्रम्प यांची CNN, MS NOW आणि पॉलिटिकोला व्हाइट हाऊस बंदी

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १८ सप्टेंबर रोजी CNN, MS NOW आणि पॉलिटिकोला व्हाइट हाऊसमध्ये वार्तांकन करण्यास तत्काळ बंदी घोषित केली. बनावट वृत्तांचे वार्तांकन केल्याचा आरोप करत त्यांनी आणखी काही माध्यम संस्थांवरही बंदीची धमकी दिली. यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांनी असोसिएटेड प्रेसच्या पत्रकारांवरही अशीच बंदी घातली होती.

Source: Divya Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies