बनावट सह्यांनी परवाना घेतल्याप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा

बनावट सह्यांनी परवाना घेतल्याप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा

पिंपरीतील तळवडे येथील मेडिकल शॉपचा परवाना बनावट सह्या व खोट्या कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या नावे घेतल्याप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. प्रशांत पाटील-कांबळे व डॉ. रविकांत हडपद-चिंचवडे यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाकडे फसवणूक केल्याचा आरोप आहे. संजय राठोड यांच्या फिर्यादीवरून भोसरी एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

Source: Pudhari

More in Crime

Read the live feed on ZapIndies