लोहगड हत्याकांड: सिया गोयलसह तिघांविरुद्ध ५,०५३ पानांचे दोषारोपपत्र

लोहगड हत्याकांड: सिया गोयलसह तिघांविरुद्ध ५,०५३ पानांचे दोषारोपपत्र

पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याच्या लोहगड किल्ल्यावरील संशयास्पद मृत्यूचा तपास पूर्ण झाला असून, पोलिसांनी ५,०५३ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल, तिचा मित्र चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांनी हत्येचा कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींनी गुन्हेगारी चित्रपट, पॉडकास्ट आणि ChatGPT चा वापर करून कट आखला व फेक इन्स्टाग्राम खाते तयार केले; तांत्रिक विश्लेषणातून तिघांना अटक झाली.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies