मध्य प्रदेशात सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना पुन्हा लागू करण्याची तयारी सुरू आहे. कृषिमंत्री एंदलसिंह कंषाना यांच्या संमतीनंतर ऑक्टोबर २०२६ पासून अंमलबजावणीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे. योजनेचा चौथा हप्ता जारी झाला असून २०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
मध्य प्रदेशात सोयाबीनसाठी पुन्हा भावांतर योजना
Source: Agrowon