बांगलादेश-तुर्किये बोगुरा येथे ड्रोन कारखाना उभारणार

बांगलादेश-तुर्किये बोगुरा येथे ड्रोन कारखाना उभारणार

बांगलादेश आणि तुर्किये यांनी बोगुरा येथे २५ हजार कोटी रुपये खर्चाचा संयुक्त ड्रोन कारखाना उभारण्याची योजना आखली आहे. तुर्किये ड्रोन तंत्रज्ञान हस्तांतरित करणार असून हे ठिकाण भारताच्या सीमेपासून फक्त ७५ किलोमीटर अंतरावर आहे. जवळच बांगलादेश हवाई दलाचा नवा तळ व विमानतळ विकसित होत असल्याने ईशान्य भारतासाठी सुरक्षा चिंता वाढली आहे.

Source: Divya Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies