रशियाकडून तेल व वायू खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर जास्तीत जास्त १०० टक्के अतिरिक्त आयात कर लावण्याचा ठराव काँग्रेस व सेनेटने मंजूर केला आहे. राष्ट्राध्यक्षांना हा कर लावण्याचे विवेकाधिकार असून संबंधित देशांना रशिया खरेदी कमी करण्यासाठी १८० दिवसांची मुदत दिली जाईल. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या वाटाघाटींवर याचा दबाव पडण्याची शक्यता आहे.
रशियन तेल खरेदीवर अमेरिकेचा १००% आयातकराचा दबाव
Source: Max Maharashtra