दिशा सालियन मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला असून आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव त्यात आहे. सतीश सालियन यांच्या वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांत केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचा दावा केला आहे. यावरून शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी राणे पिता-पुत्रांवर सात प्रश्न उपस्थित करून राजकीय वाद तीव्र केला आहे.
दिशा सालियन प्रकरणी सीबीआय गुन्हा, आदित्य ठाकरेंचे नाव
Source: Sarkarnama