ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका ठरलेला मराठी चित्रपट 'गोंधळ' पुन्हा काही निवडक थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दिग्दर्शक संतोष डावखर यांनी व्हिडिओद्वारे ही घोषणा करत, चित्रपट मराठीसह अन्य भाषांमध्येही प्रदर्शित होईल असे सांगितले. सध्या ओटीटीवर रिलीज करण्याचा विचार नसून प्रेक्षकांनी थिएटरमध्येच पाहावा, असे आवाहन त्यांनी केले.
ऑस्कर प्रवेशिका 'गोंधळ' पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होणार
Source: Prahaar