यूपीआयवरील शुल्कावरून राज ठाकरेंचा केंद्रावर हल्ला

यूपीआयवरील शुल्कावरून राज ठाकरेंचा केंद्रावर हल्ला

१५ ऑक्टोबरपासून यूपीआयद्वारे २,००० रुपयांवरील व्यापारी पेमेंट्सवर ०.४ टक्के एमडीआर शुल्क लागू होणार आहे. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून, नागरिकांना डिजिटल व्यवहारांची सवय लावून आता त्यांना 'डिजिटल सापळ्या'त अडकवले आहे, असे म्हटले आहे. व्यापारी हा भार ग्राहकांवर ढकलतील का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

Source: Deshdoot

More in Politics

Read the live feed on ZapIndies