ख्वाजा उर्दू शाळेत बोगस विद्यार्थी घोटाळा; मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा

ख्वाजा उर्दू शाळेत बोगस विद्यार्थी घोटाळा; मुख्याध्यापकांविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगरमधील ख्वाजा उर्दू प्राथमिक शाळेत सरकारी अनुदान लाटण्यासाठी ४९४ विद्यार्थी दाखवले, पण चौकशीत केवळ ६४ उपस्थित आढळले. १५ जून २०२३ ते १५ जून २०२५ या काळातील घोटाळ्याप्रकरणी मुख्याध्यापक व व्यवस्थापनाविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालनालयाकडे प्रलंबित.

Source: Sarkarnama

More in Crime

Read the live feed on ZapIndies