ठाणे महापालिकेत राठोड यांचा दर्जा १५ दिवसांत बदलला

ठाणे महापालिकेत राठोड यांचा दर्जा १५ दिवसांत बदलला

ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल करत डॉ. नितीन राठोड यांचा दर्जा अतिरिक्त आयुक्त-१ वरून अतिरिक्त आयुक्त-२ असा बदलला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राठोड यांची नुकतीच नगरविकास विभागाने या पदावर नियुक्ती केली होती. अवघ्या १५ दिवसांत झालेल्या या बदलामुळे महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies