नाशिकमध्ये औषध व्यावसायिक बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा

नाशिकमध्ये औषध व्यावसायिक बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा

नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. अशोकस्तंभ परिसरात गणपती दर्शनास गेलेले औषध व्यावसायिक मुकेश ओबेराय (४६) बेपत्ता झाले असून त्यांच्या बंधूच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. दुसऱ्या घटनेत आरुष एजन्सीचे शटर उचकावून चोरट्यांनी ३ लाख २८ हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली.

Source: Deshdoot

More in Crime

Read the live feed on ZapIndies