भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, नैर्ऋत्य मॉन्सूनचा पश्चिम राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाला असून तो नेहमीपेक्षा दोन दिवस उशिराने बाहेर पडत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून २३ सप्टेंबरपर्यंत ओडिशा-आंध्र किनारपट्टीजवळ चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसाच्या रूपाने जाणवू शकतो.
मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू, विदर्भ-मराठवाड्यास पावसाची आशा
Source: Sarkarnama