मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पश्चिम राजस्थानमधून माघार घेतली असून, परतीचा प्रवास सुरू झाला आहे. हवामान विभागानुसार, मॉन्सूनने यंदा दोन दिवस उशिराने राजस्थानमधील तळ हलविला. पुढील दोन दिवसांत राजस्थान, पंजाब आणि गुजरातच्या काही भागांतून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे. यंदा सतरा वर्षांतील सर्वांत कमजोर मॉन्सूनची शक्यता वर्तवली जात आहे.

Source: Agrowon

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies