शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींचे एकहाती सरकार येणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, काँग्रेसला १५० आणि प्रादेशिक पक्षांना १५० जागा मिळाल्यासच खरे राजकीय परिवर्तन होईल. सध्या मोदी सरकार प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यावर टिकून असल्याचा दावाही त्यांनी केला.
राहुल गांधींना २९० जागांशिवाय सत्ता नाही: संजय राऊत
Source: Mumbai Tak