जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत सुजय विखेंची भूमिका स्पष्ट

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत सुजय विखेंची भूमिका स्पष्ट

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी अध्यक्षपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्ते नाव पुढे करत असले, तरी आपल्याला कोणतेही पद नको असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांचे नाव सुचवतील त्यांनाच संधी मिळेल, असे ते म्हणाले. दुष्काळी परिस्थितीत निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies