पावसाची उसंत; नाशिकमध्ये गणेशोत्सवाला भाविकांची गर्दी

पावसाची उसंत; नाशिकमध्ये गणेशोत्सवाला भाविकांची गर्दी

नाशिकमध्ये पावसाने काही काळ उसंत घेतल्याने गणेशोत्सवाचा उत्साह वाढला आहे. सायंकाळी विविध मंडळांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरत आहेत. गोदावरी प्रदूषण, पर्यावरण संवर्धन अशा सामाजिक विषयांवर आधारित आरास तसेच ५१ फूट शिवलिंग आणि ६० फूट जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती विशेष आकर्षण ठरत आहे.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies