इंदोरमधील 'छात्रो की गूंज' कार्यक्रमात कॉमेडियन पुलकित मणी यांनी पंतप्रधान मोदींची मिमिक्री केल्याने राजकीय वाद पेटला आहे. भाजपने मोदींच्या दिवंगत मातोश्रींचा अपमान झाल्याचा आरोप केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडी करावी, अशी टीका केली.
राहुल गांधींनी स्टँडअप कॉमेडियन व्हावे: फडणवीस
Source: Sarkarnama