दहिसरमध्ये भरधाव बाईकचा अपघात; दोन आयटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू

दहिसरमध्ये भरधाव बाईकचा अपघात; दोन आयटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मुंबईतील दहिसर पूर्वेतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर शनिवारी मध्यरात्री भरधाव बाईक डिव्हायडरला धडकल्याने दोन आयटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आशिष दोंडे (३७, मालाड) आणि एरिस्टन निकम (३९, कांदिवली) यांचा समावेश आहे. दोघे रेस्टॉरंटमधून घरी परतत असताना ही घटना घडली. दहिसर पोलिसांनी दोन अपघाती मृत्यूंची नोंद केली असून तपास सुरू आहे.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies