मृत व्यक्तीच्या नावावर ५.६५ कोटींचा कर्ज घोटाळा; पाच जणांवर गुन्हा

मृत व्यक्तीच्या नावावर ५.६५ कोटींचा कर्ज घोटाळा; पाच जणांवर गुन्हा

नागपुरातील सीताबर्डी येथील स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँकेच्या शाखेत मृत व्यक्तीच्या नावाने बनावट स्वाक्षरी व कागदपत्रे तयार करून ५ कोटी ६५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २०२१ मध्ये मृत्यू झालेल्या नरेंद्र पुणेकर यांच्या नावाने २०२२ मध्ये हे कर्ज घेतले गेले. बँकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies