केडगावात देहविक्री अड्ड्यावर छापा; दोघांविरुद्ध गुन्हा

केडगावात देहविक्री अड्ड्यावर छापा; दोघांविरुद्ध गुन्हा

केडगावातील दीपनगर भागात देहविक्रीचे अड्डे चालवल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभागाच्या सहकार्याने छापा टाकला. सईदा अफसर खान (54) आणि छोटुराम नारायण रायजी (70) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून एक पीडित महिला आढळली. ती बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय असून तिच्या पतीचीही चौकशी सुरू आहे.

Source: Deshdoot

More in Crime

Read the live feed on ZapIndies