राज्यातील समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे व प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकातील १,१०१ कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मंजूर झाली आहे. अहिल्यानगरसह २५ हून अधिक जिल्ह्यांत पोलीस २४ तास गस्त घालतील. सप्टेंबर ते फेब्रुवारी या सणासुदीच्या काळात वाढत्या वाहतुकीचे नियोजन अधिक सक्षमपणे करता येईल.
महामार्ग सुरक्षेसाठी १,१०१ कर्मचाऱ्यांची मुदतवाढ
Source: Deshdoot