महाराष्ट्रात पुढील २-३ दिवस पावसाचा जोर; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्रात पुढील २-३ दिवस पावसाचा जोर; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील २ ते ३ दिवस हलका ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांसह वादळी वारे आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Source: Prahaar

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies