महाराष्ट्रात आकस्मिक दुष्काळाचा धोका वाढला

महाराष्ट्रात आकस्मिक दुष्काळाचा धोका वाढला

हवामान बदलामुळे महाराष्ट्रात फ्लॅश ड्राऊट म्हणजेच आकस्मिक दुष्काळाचा धोका वाढत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. 1981-2024 या 44 वर्षांच्या हवामान माहितीच्या अभ्यासात दमट जिल्ह्यांतही हा धोका वाढल्याचे दिसून आले. मराठवाड्यातील काही तालुक्यांत ऑगस्टमध्ये भर पावसाळ्यातच कोरड्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.

Source: BBC Marathi

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies