दुष्काळावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

दुष्काळावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका केली. पिकं जळून शेतकरी हवालदिल असताना मदतीबाबत ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आणि रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली. कुंभमेळ्यासाठीच्या निधीत भ्रष्टाचाराचा आरोपही त्यांनी केला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जातीय संघर्ष भडकवल्याचा आरोप केला.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies