कृषी विभागाच्या आकृतीबंध प्रकरणात ५ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक व्यवहारांचे आरोप समोर आले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यावर गंभीर आरोप केले असून, ‘लढा निधी’च्या नावाने पैसे जमा करण्याचे आवाहन करणारे कथित व्हॉट्सॲप संदेश समोर आल्याचा दावा आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी जोर धरत आहे.
कृषी आकृतीबंध प्रकरणात ५ कोटींच्या व्यवहाराचे आरोप
Source: Lokshahi Marathi