पाकिस्तान आणि चीनने संयुक्त सीमा आयोगावर स्वाक्षऱ्या करून सीमारेषा औपचारिक करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. भारताने हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या आधारहीन असल्याचे सांगत फेटाळून लावला असून, पाकिस्तान-चीनमध्ये कोणतीही सीमा नसल्याचे स्पष्ट केले आहे. 1963 मध्ये पाकिस्तानने शाक्सगाम खोरे चीनला दिले होते, जे भारत लडाखमधील आपला भूभाग मानतो.
पाक-चीन सीमा आयोगावर स्वाक्षरी, भारताने फेटाळले
Source: BBC Marathi