मनीव्ह्यू लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री प्रस्ताव 24 सप्टेंबरपासून बोलीसाठी खुला होणार असून 28 सप्टेंबरपर्यंत चालेल. एका समभागाची किंमत 32 ते 34 रुपये असून किमान 441 समभागांसाठी अर्ज करावा लागेल. कंपनी 750 कोटी रुपयांचे नवीन समभाग विक्रीसाठी काढणार आहे. समभाग बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होतील.
मनीव्ह्यू लिमिटेडचा IPO 24 सप्टेंबरपासून खुला
Source: Prahaar