खांडगावात शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाचे प्रशिक्षण

खांडगावात शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाचे प्रशिक्षण

खांडगाव येथे लोकमुद्रा फाउंडेशनतर्फे दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन या पूरक व्यवसायांची दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा झाली. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अतुल पाटणे यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्यास उत्पन्न वाढून आर्थिक स्थिती भक्कम होते, असे मत व्यक्त केले. शेतकऱ्यांना सुधारित चारा वाण, आधुनिक कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन व गोपालन तसेच संबंधित योजनांचे मार्गदर्शन करून प्रमाणपत्रे देण्यात आली.

Source: Agrowon

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies