नानीच्या बहुप्रतिक्षित 'द पॅराडाईज' चित्रपटाचा प्री-रिलीज सोहळा मुंबईत होत आहे. नानी, राघव जुयाल, सोनाली कुलकर्णी आणि कायडू लोहार हे कलाकार यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. श्रीकांत ओडेला दिग्दर्शित हा चित्रपट 24 सप्टेंबर 2026 रोजी 8 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. टीझर आणि 'आया शेर', 'येशानागुला' या गाण्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे उत्सुकता वाढली आहे.
नानीच्या 'द पॅराडाईज'चा मुंबईत प्री-रिलीज सोहळा
Source: Lokshahi Marathi