'राका' चित्रपटाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

'राका' चित्रपटाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

दिग्दर्शक ॲटली कुमार यांच्या 'राका' चित्रपटाने रिअल-टाइममध्ये एकाच वेळी ३७ कलाकारांचे मोशन-कॅप्चर करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. २१ सप्टेंबर रोजी ॲटली यांच्या वाढदिवशी अल्लू अर्जुन आणि त्यांना गिनीजचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सन पिक्चर्सने ही माहिती सोशल मीडियावर दिली असून, चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Source: Prahaar

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies