उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात पळून गेलेल्या महिलांनी लैंगिक संबंधांविषयीचे कठोर अनुभव मांडले आहेत. पतीच्या इच्छेनुसारच संबंध ठेवावे लागत असल्याचे ६० वर्षीय महिलेने सांगितले. तिथे लैंगिक शिक्षण न मिळाल्याने अनेकींना मूलभूत माहितीही नव्हती. हनावन छावणीत पहिल्यांदा शिक्षण मिळाल्याचे निर्वासित महिलांनी सांगितले.
उत्तर कोरियातील महिलांवर लैंगिक बंधने, निर्वासितांचे अनुभव
Source: BBC Marathi