राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या १३व्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अपघात नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञान, रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण आणि 'गोल्डन अवर'मध्ये तातडीने उपचारांवर भर देण्याचे निर्देश दिले. 'पीएम-राहत' योजनेची प्रभावी अंमलबजावणी, १०८ व खासगी रुग्णवाहिकांसाठी एकात्मिक डिजिटल मंच, दर ५० किमी परिसरात सक्षम ट्रॉमा केअर सुविधा आणि ११ जिल्ह्यांमध्ये 'झीरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट' उपक्रम राबविण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा: प्रताप सरनाईक
Source: Prahaar