राहुल गांधींच्या फोननंतर बोंद्रेंचा भाजपप्रवेश रद्द

राहुल गांधींच्या फोननंतर बोंद्रेंचा भाजपप्रवेश रद्द

काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय अखेरच्या क्षणी रद्द केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी रात्री फोनवरून संवाद साधल्यानंतर बोंद्रे काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. २२ सप्टेंबरला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार होता. या घडामोडींमुळे बुलढाण्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies