मुंबई महापालिकेने १४ फुटांवरील झोपड्यांवरील बांधकामांवर कारवाईची मोहिम जाहीर केल्यानंतर सत्ताधारी भाजपनेही विरोध केला आहे. सभागृहनेते गणेश खणकर यांनी आयुक्त आश्विनी भिडे यांना निवेदन देऊन कारवाईला त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली. यापूर्वी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनीही या कारवाईला विरोध केला होता.
झोपडी पाडण्याच्या मोहिमेवर भाजपचाही विरोध
Source: Prahaar