मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तांच्या पुनर्विकासात ३ एफएसआयवरील अतिरिक्त एफएसआयवर आता प्रिमियम आकारला जाणार आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. सुधार समितीने प्रस्तावित धोरणाला मंजुरी दिली असून सभागृह मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी होईल.
महापालिका मालमत्ता पुनर्विकासासाठी नवीन धोरण मंजूर
Source: Prahaar