महाराष्ट्र सरकारच्या UCC समितीतून निवृत्त न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांनी कामकाज पद्धत, अभिप्राय प्रक्रिया आणि बाहेरील अधिकाऱ्याच्या हस्तक्षेपावर आक्षेप घेत राजीनामा दिला. १९ सप्टेंबरचा राजीनामा सोमवारी मंजूर झाला. न्या. रंजना देसाई अध्यक्ष असलेल्या सात सदस्यीय समितीने सहा महिन्यांत अहवाल द्यायचा आहे. आता सहा सदस्य शिल्लक आहेत.
महाराष्ट्र UCC समितीतून न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांचा राजीनामा
Source: Prahaar