मुस्लीम महिलांसाठी खास जिम, रोज ३०० महिला व्यायाम करतात

मुस्लीम महिलांसाठी खास जिम, रोज ३०० महिला व्यायाम करतात

कोयंबतूरमधील सारामेडू भागात शबाना यांनी मुस्लीम महिलांसाठी विशेष जिम सुरू केली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या या जिममध्ये दररोज ३०० हून अधिक महिला प्रशिक्षण घेतात. सुरुवातीला विरोधाला सामोरे जावे लागले, पण आता सकाळी ५ ते रात्री १० या वेळेत सहा बॅचमध्ये प्रशिक्षण दिले जाते.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies