अहिल्यानगर बाजारात लिंबाचे दर चार ते अठरा हजार रुपये

अहिल्यानगर बाजारात लिंबाचे दर चार ते अठरा हजार रुपये

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाची दररोज २० ते २५ क्विंटल आवक होत असून प्रति क्विंटल ४ हजार ते १८ हजार रुपये दर मिळत आहे. खरिपात पुरेसा पाऊस नसल्याने आणि उन्हाळ्यातील पावसामुळे उत्पादन घटल्याने आवक कमी झाली आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा दर दीर्घकाळ टिकून राहिल्याने शेतकऱ्यांत समाधान आहे.

Source: Agrowon

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies