शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी; गुंतवणूकदारांना १ लाख कोटींचा फायदा

शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी; गुंतवणूकदारांना १ लाख कोटींचा फायदा

भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी कायम आहे. निफ्टी ४० अंकांनी वाढून २३,४५४ वर, तर सेन्सेक्स ४२ अंकांनी वाढून ७४,९०१ वर उघडला. सुरुवातीलाच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. अमेरिकन बाजारातील तेजी, आशियाई बाजारांतील सकारात्मकता आणि कच्च्या तेलाच्या दरातील घसरणीमुळे बाजाराला आधार मिळाला.

Source: Pudhari

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies